पांगरी येथे पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा वेळेत उपलब्धतेसाठी नियोजन करावे : पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक : 2 ऑक्टोबर 2023 (जिमाका वृत्तसेवा): सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पिण्याचे पाणी ...