Day: November 6, 2023

पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निवड

सीमेवरील कुपवाडा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी स्थापित होणार छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; संकल्प पूर्णत्वास येतोय याचा अभिमान : सुधीर मुनगंटीवार

"आम्ही पुणेकर" सामाजिक संस्था आणि आरआर-४१च्या जवानांचा पुढाकार मुंबई / चंद्रपूर, दि. 6 : जन्म देणाऱ्या मातेला आणि ज्या मातीत जन्माला ...

कोविडसंदर्भातील अहवाल -‍ २० एप्रिल २०२१

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ ची ९.३७ टक्के दराने परतफेड

मुंबई, दि. ५ : वित्त विभागाच्या अधिसूचना क्र.एलएनएफ-१०.१३/प्र.क्र.३४/अर्थोपाय २९ नोव्हेंबर, २०१३ अनुसार ९.३७ टक्के दराने महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ ...

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 6 :- पंढरपूर (जि.सोलापूर) येथे कार्तिकी यात्रा 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये होत आहे. या यात्रेसाठी ...

मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन  -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ६ : रिद्धपूर (जि.अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठासाठी विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करून पुढील वर्षीच्या जूनपासून ...

‘सेल्फी विथ मेरी माटी’ अभियानाची गिनीज बुकमध्ये नोंद – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

‘सेल्फी विथ मेरी माटी’ अभियानाची गिनीज बुकमध्ये नोंद – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ६ : देशासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या ...

अकृषिक प्रमाणदरासंदर्भातील अनुषंगिक अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यास समिती

‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष कार्यान्वित करावेत – निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे

मुंबई, दि. 6 : मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना राज्यात सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती ...

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशात यंदा १५ टक्क्यांनी वाढ

मराठा समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे सुरु करण्याची कार्यवाही करावी –   उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ५ : राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलांसाठी शंभर तसेच मुलींसाठी देखील शंभर निवासी क्षमतेचे वसतिगृह तातडीने सुरु ...

भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी तंत्रज्ञान संस्थांचा महत्त्वाचा सहभाग – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी तंत्रज्ञान संस्थांचा महत्त्वाचा सहभाग – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

मुंबई, दि.६ : संशोधन, माहिती तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाच्या आधारावर  भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. यामध्ये तंत्रज्ञान संस्थांचा आणि ...

‘जल दिवाळी’ : ‘महिलांसाठी पाणी, पाण्यासाठी महिला’ अभियान देशभरात सुरु

‘जल दिवाळी’ : ‘महिलांसाठी पाणी, पाण्यासाठी महिला’ अभियान देशभरात सुरु

नवी दिल्ली, 6: घराघरांत शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यात यावे या उद्दिष्टातून ‘जल दिवाळी’ : ‘महिलांसाठी पाणी, पाण्यासाठी महिला’ ...

अकृषिक प्रमाणदरासंदर्भातील अनुषंगिक अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यास समिती

मुंबईत ८ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’

मुंबई, दि. ६: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या ...

Page 1 of 3 1 2 3