Month: January 2024

महाकाव्य रामायणातील प्रसंगांच्या सादरीकरणाची मुंबईकर रसिकांवर मोहिनी

महाकाव्य रामायणातील प्रसंगांच्या सादरीकरणाची मुंबईकर रसिकांवर मोहिनी

मुंबई, दि. 31  : भव्य सेट, आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई व डोळ्यांचे पारणे फेडणारे महाकाव्य रामायणातील प्रसंग यांनी उपस्थितांना अक्षरशः मोहिनी घातली. गीत, नाट्य, नृत्य ...

आरोग्य विभागात १७२९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरतीची कार्यवाही सुरू

आरोग्य विभागात १७२९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरतीची कार्यवाही सुरू

मुंबई, दि. 31 : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येत आहे. या निर्णयामुळे रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागातील ...

आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षणाचा प्रस्ताव तयार करावा – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षणाचा प्रस्ताव तयार करावा – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई, ‍‍दि. 31 : आदिवासी भागातील शेतकरी, युवक आणि महिलांना रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. ...

महापुरुषांवरील अप्रकाशित साहित्य प्रकाशित करावे – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील 

महापुरुषांवरील अप्रकाशित साहित्य प्रकाशित करावे – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील 

मुंबई, दि. ३१ : राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले आदी महापुरुषांवर कथा, कादंबऱ्या, लेख, चरित्र लेखन या स्वरूपात साहित्य  ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील           

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील           

मुंबई, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सद्य:स्थितीत सोलापूर विद्यापीठाच्या कोंडी ता. उत्तर सोलापूर या परिसरात उभारण्यात येत आहे. ...

‘व्हाय वेस्ट वायईडब्ल्यूएस’ॲप व डॅशबोर्डचे चे उद्घाटन

‘व्हाय वेस्ट वायईडब्ल्यूएस’ॲप व डॅशबोर्डचे चे उद्घाटन

मुंबई, दि. ३१ : राज्यातील दुष्काळाचा इतिहास पाहता पाण्याची बचत करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे.  चांगल्या पर्यावरणासाठी "व्हाय वेस्ट ...

आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

पुरुष व महिला औद्योगिक कामगारांसाठी २ फेब्रुवारीला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

मुंबई, दि. ३१ :- राज्य कामगार विभागांतर्गत कामगार कल्याणासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने औद्योगिक व व्यावसायिक पुरुष कामगारांसाठी २७ ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने गाजलेले गडकिल्ले ठरणार जागतिक वारसा

प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ३१ :- जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीवर अशासकीय सदस्यपदी नियुक्तीसाठी इच्छुकांनी [email protected] या मेलवर अर्ज करावेत, असे आवाहन डॉ. शैलेश पेठे, उपायुक्त ...

आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत १०१ केंद्रांचे उद्या होणार उद्घाटन

मुंबई, दि. ३१ : पारंपरिक कारागीर आणि हस्तकलाकारांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रधान मंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ...

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २१०९ कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २१०९ कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता

मुंबई, दि. ३१ :- गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  दोन हजार ...

Page 1 of 64 1 2 64

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

वाचक

  • 932
  • 15,618,477