Day: June 14, 2024

कुवैतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह देशात पोहोचले

नवी दिल्ली, 14:  कुवैतच्या दक्षिण मंगफ परिसरातील इमारतीला काही दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत  45 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या ...

बकरी ईद शांततेत व सौहार्दाच्या वातावरणात साजरी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

बकरी ईद शांततेत व सौहार्दाच्या वातावरणात साजरी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 14 : येत्या सोमवारी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा पवित्र सण विभागात सर्वत्र साजरा होणार आहे. कायदा व ...

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३ : अर्ज भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि. १४ : मुंबई उपनगर जिल्ह्यात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि ...

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात तयारी पूर्ण – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई दि १४ :- निवडणूक प्रक्रियेसंदर्भात भारत निवडणूक आयोगाच्या विविध मार्गदर्शक सूचनांचे व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करत सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ...

जनाई शिरसाई योजना बंद‍िस्त पाईपलाईनद्वारे राबविण्यासाठी ४५० कोटी रुपये देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

जनाई शिरसाई योजना बंद‍िस्त पाईपलाईनद्वारे राबविण्यासाठी ४५० कोटी रुपये देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १४: सध्या सुरू असलेली जनाई- शिरसाई योजना सुधारित करुन बंद‍िस्त पाईपलाईनने केल्यास मोठ्या प्रमाणात पाणीबचत होऊन अधिक क्षेत्राला ...

भूमी अभिलेख नोंदी, आधार जोडणीसाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम – कृषी मंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांना ५६ कोटीहून अधिक वीज बील सवलतीचा लाभ प्रदान उर्वरित सर्व शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड, दि. 14 (जि. मा. का.) :-   शासनाने जिल्हयात दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आतापर्यंत 56 कोटी 80 लाख रुपये ...

ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना २० मे रोजी मतदानासाठी विनामुल्य वाहन व्यवस्था उपलब्ध

 निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घ्यावे – जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव

मुंबई, दि.१४ : विधानपरिषदेच्या मुंबई  पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठीचे मतदान 26 जून 2024  रोजी सकाळी 7 ते सांयकाळी 6 या वेळेत पार ...

पशुसंवर्धन विभागाच्या सेवा लोकाभिमुख होण्याकरिता आकृतिबंध सुधारणा आवश्यक – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

राज्यातील १२४५ महसुली मंडळात चारा डेपो उभारणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 14 : राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले असले तरी अनेक विभागात अद्यापही पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने 1245 महसुली मंडळात ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भीमाशंकर विकासकामांचा आढावा

शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १४ : शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचू नये, रस्त्यावर वाहतूक कोंडी होवू नये म्हणून सर्व विभागांनी समन्वय ठेवून ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भीमाशंकर विकासकामांचा आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भीमाशंकर विकासकामांचा आढावा

पुणे दि. १४: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या विकासकामांचा ...

Page 1 of 2 1 2