Monday, October 2, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन

Team DGIPR by Team DGIPR
July 4, 2023
in वृत्त विशेष
Reading Time: 1 min read
0
जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि. ४ : जागतिक कौशल्य स्पर्धा- २०२४ मध्ये फ्रान्स (लिऑन) येथे आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर स्पर्धा होणार आहे. निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/  या लिंकवर भेट देऊन त्यांची नाव नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे, यांनी केले आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा जगभरातील २३ वर्षांखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही ऑलिम्पिक खेळासारखीच स्पर्धा आहे. यापूर्वी ४६ जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये ६२ विभागामधून ५० देशांतील १० हजार उमेदवार समाविष्ट असून ही स्पर्धा १५ देशांत १२ आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती.

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ ही थ्री डी डिजिटल गेम आर्ट (3d Digital Game Art), ऑटोबॉडी रिपेअर (Autobody Repair), ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी (Automobile Technology), बेकरी (Bakery), ब्युटी थेरपी (Beauty Therapy), ब्रिक्लींग (Bricklaying), कॅबिनेट मेकिंग (Cabinetmaking), कार पेंटिग (Car Painting), कारपेन्ट्री (Carpentry), सीएनसी मिलिंग (CNC Milling), सीएनसी टर्निंग (CNC Turning), काँक्रिट कन्स्ट्रक्शन वर्क (Concrete Construction Work), कुकिंग (Cooking), इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशन (Electrical Installations), इलेक्ट्रॉनिक्स (Electronics), मेकॅनिक्ल इंजिनिअरिंग कॅड (Mechanical Engineering CAD), मोबाईल ॲप्ल‍िकेशन डेव्हल्पमेंट (Mobile Applications Development), मोबाईल रोबोटीक्स (Mobile Robotics), पेंटिग आणि डेकोरेटिंग (Painting and Decorating), पॅटसरी अँण्ड कॉन्फेक्शनरी (Patisserie and Confectionery), प्लॅस्टरींग अँण्ड ड्रायवॉल सिस्ट‍िमस् (Plastering and Drywall Systems), प्लंबिंग अँण्ड हिटींग (Plumbing and Heating), प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी (Print Media Technology), प्रोटोटाईप मॉडलिंग (Prototype Modelling), रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग (Refrigeration and Air Conditioning), रिन्युएबल एनर्जी (Renewable Energy) अभ्यासक्रम/क्षेत्राकरीता आयोजित केली जाणार आहे.

                 जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरीता पात्रता निकष : जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००२ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच, एडीटिव्ह मॅन्युफॅक्चुरिंग क्लाऊड कंप्युटिंग (Additive Manufacturing Cloud Computing), सायबर सिक्युरिटी (Cyber Security), डिजिटल कन्स्ट्रक्शन (Digital Construction), इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी (Industrial Design Technology), इंडस्ट्री ४.० (Industry ४.०), इन्फर्मेशन नेटवर्क केबलिंग  (Information Network Cabling), मेकस्ट्रॉनिक्स (Mechatronics), रोबोट सिस्ट‍िम इंटिग्रेशन अँण्ड वॉटर टेक्नॉलॉजी (Robot System Integration & Water Technology) या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, १९९९ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.

फ्रान्स (लिऑन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करिता जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने वेळापत्रक नोंदणीकृत उमेदवारांना यथावकाश कळविण्यात येईल, तसेच काही अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर, १७५, श्रेयस चेंबर, १ ला मजला, डॉ.डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी ०२२-२२६२६४४० यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

संध्या गरवारे/विसंअ/

Tags: जागतिक कौशल्य स्पर्धा
मागील बातमी

जखमींच्या उपचारावरील खर्च शासनामार्फत करणार – मंत्री गिरीष महाजन

पुढील बातमी

राजकीय पक्ष आता त्यांचे वित्तीय लेखा ऑनलाइन सादर करू शकणार – भारत निवडणूक आयोग

पुढील बातमी
राजकीय पक्ष आता त्यांचे वित्तीय लेखा ऑनलाइन सादर करू शकणार – भारत निवडणूक आयोग

राजकीय पक्ष आता त्यांचे वित्तीय लेखा ऑनलाइन सादर करू शकणार - भारत निवडणूक आयोग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

October 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Sep    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 21,821
  • 13,673,806

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.