मुंबई, दि 9:- भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आज दुपारी आगमन झाले. यावेळी आमदार आशिष शेलार, आमदार सुनील राणे व माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.
यावेळी राजशिष्टाचार व पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
00000