मुंबई, दि.23 : राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात श्रीगुंडी देवीची पुजा केली. त्यानंतर एक दिवसाच्या श्रीगुंडी यात्रेचा प्रारंभ केला.
राज्यपाल श्री.बैस यांनी मंदिर परिसरातील महालक्ष्मी, महादेव, प्रभू श्रीराम व हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेतले. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी राजभवनात श्रीगुंडी देवीची एक दिवसाची यात्रा भरते. राजभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते. पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
000
Maharashtra Governor performs Puja at Raj Bhavan Devi Mandir
Mumbai -23 Maharashtra Governor Ramesh Bais performed the puja and offered prasad to devotees on the occasion of the annual jatra (fair) at the Sri Gundi Devi Mandir in the Raj Bhavan premises in Mumbai on Tue (23 July).
The Governor garlanded the murti of Goddess Sri Gundi and had the darshan of Mahalaxmi, Mahadeo, Lord Rama and Hanuman devotees in the temple premises.
The annual jatra of the Sri Gundi temple in Raj Bhavan is held on Tuesday immediately following the Guru Purnima day.
000