ECI 360-degree outreach to Nudge Urban & Young Voters 18.11.2024
ताज्या बातम्या
२० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
Team DGIPR - 0
मुंबई, दि. 18 : राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये...
शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी; नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग...
Team DGIPR - 0
मुंबई, दि. 18 : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू झाला...
मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांकरिता मतदानासाठी मोफत वाहन व्यवस्था
Team DGIPR - 0
विधानसभा मतदारसंघनिहाय दिव्यांग समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
समन्वय अधिकारी व रूट प्लानची माहिती मिळण्यासाठी क्युआर कोडची निर्मिती
मुंबई, दि. १८ : विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर...
विधानसभेकरीता मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदानासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना
Team DGIPR - 0
मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी...
१२४- नाशिक (मध्य) विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणात बदलासह ८ नवीन मतदान केंद्राचा समावेश
Team DGIPR - 0
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४
नाशिक, दि.18 नोव्हेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 करीता 124- नाशिक (मध्य) विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 3 मतदान केंद्राच्या...