Monday, February 6, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

आरोग्य सर्वेक्षणात आढळलेल्या संदिग्ध व्यक्तींच्या चाचण्या प्राधान्याने पूर्ण करा – पालकमंत्री बच्चू कडू

Team DGIPR by Team DGIPR
June 16, 2020
in जिल्हा वार्ता, अकोला
Reading Time: 1 min read
0
आरोग्य सर्वेक्षणात आढळलेल्या संदिग्ध व्यक्तींच्या चाचण्या प्राधान्याने पूर्ण करा – पालकमंत्री बच्चू कडू
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

अकोला,दि.१६(जिमाका)- शहरात राबविण्यात आलेल्या घरोघरी आरोग्य सर्वेक्षण करण्याच्या मोहिमेत ज्या संदिग्ध व्यक्ती आढळल्या अथवा ज्या व्यक्ती जोखमीच्या वाटतात अशा व्यक्तींच्या चाचण्या येत्या तीन दिवसांत पूर्ण कराव्या, असे निर्देश राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सायंकाळी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबैठकीस विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.  मिनाक्षी गजभिये,  जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, डॉ. पवार, डॉ. अष्टपुत्रे, डॉ. शिरसाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपा उपायुक्त आवारे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. कडू यांनी  वाढत्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली. वाढता मृत्यू दर कमी करण्यासाठी आणखी चाचण्या करणे आवश्यक आहे. तसेच  वैद्यकीय मानकांनुसार सर्वेक्षणात ज्यांची तब्येत जोखमीची वाटते अशा लोकांचे म्हणजेच ज्यांना पूर्वीचे आजार आहेत, ज्यांची ऑक्सिजन पातळी कमी आहे, ज्यांना श्वसनाचा आजार  आहे, ज्यांचे वय ६० वर्षाच्या वर आहे, अशा लोकांच्या तातडीने चाचण्या होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी  माहिती देण्यात आली की, प्रतिबंधित क्षेत्राचे सर्वेक्षण पूर्ण असून ऑक्सिजन पातळी कमी असलेले २१८ व  सर्दी, पडसे, ताप असलेले ७४ व्यक्ती आढळून आले.  प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ६० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात ऑक्सिजन पातळी कमी असलेले ४४०  व्यक्ती आढळून आले आहेत.  अशा सर्व लोकांच्या चाचण्या करण्यात याव्या असे निर्देश श्री. कडू यांनी दिले. समाजामध्ये नकारात्मक भावना ही घातक आहे, ती घालविण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्या अशी सूचना त्यांनी दिली.

वाढती रुग्णसंख्या पाहता  रुग्णांच्या व्यवस्थेबाबतही माहिती देण्यात आली. तसेच त्यासाठी आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व रुग्णसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाचे पुरेसे नियोजन करावे. आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने  वेळीच पुरविण्यात यावी. दाखल रुग्णाना देण्यात येणारे  जेवणाचा दर्जा उत्तम राखा, त्यांना अधिक पौष्टिक आहार देता येईल का याबाबत विचार करावा, असे निर्देशही ना. कडू यांनी दिले.

Tags: आरोग्य सर्वेक्षण
मागील बातमी

कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी संशोधन समिती स्थापन करा – पालकमंत्री बच्चू कडू

पुढील बातमी

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच समायोजन; सर्व माहिती पारदर्शक

पुढील बातमी
मुदत संपलेल्या १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच समायोजन; सर्व माहिती पारदर्शक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 269
  • 11,296,294

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.