Tuesday, February 7, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवली जावी : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Team DGIPR by Team DGIPR
June 20, 2020
in जिल्हा वार्ता, चंद्रपूर
Reading Time: 1 min read
0
तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवली जावी : पालकमंत्री विजय वडेट्टीवार
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

पालकमंत्र्यांनी घेतला कोरोनाबाबतचा सिंदेवाहीमध्ये आढावा

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद घेण्यात यावी. तसेच बाहेरून येणाऱ्यांना गृह किंवा संस्थात्मक अलगीकरणात ठेवले जावे. त्यासाठी आवश्यक सुविधा तसेच गरजेनुसार वैद्यकीय मदत योग्य पद्धतीने केली जावी. यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

सिंदेवाही येथील पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना आजारा संदर्भात तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीला चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, सिंदेवाही नगराध्यक्ष आशाताई गंडाते, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे, तहसीलदार गणेश जगदाळे यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

सिंदेवाही तालुक्यामध्ये सध्या दोनच बाधित रुग्ण आहेत. ते सुद्धा कोरोना लक्षणातून बरे झाले आहेत. सध्या तालुक्यामध्ये एकूण २९ नागरिक गृह व संस्थात्मक अलगीकरणात आहेत. या सर्वांची योग्य काळजी घेण्याबाबत यावेळी पालकमंत्र्यांनी सूचित केले. तसेच जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे, नगराध्यक्ष आशाताई गंडाते यांनी यावेळी काही सूचना केल्या.

वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील यावेळी जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या कोरोना जनजागृती विषयी माहिती दिली. तसेच आशा वर्कर व स्थानिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राद्वारे सुरू असलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी यावेळी माहिती सांगितली. पालकमंत्र्यांनी यावेळी तालुक्यात होत असलेल्या अन्नधान्य पुरवठा, डॉक्टरांची उपलब्धता, औषधांचा पुरवठा व पावसाळ्याच्या पूर्वी साथ रोग संदर्भात केलेल्या उपाययोजनांचा देखील आढावा घेतला.

सलून मालकांना किटवाटप

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता संचारबंदी शिथिल केली असली तरी, अनेक व्यवसायावर मात्र या काळात निर्बंध टाकण्यात आले आहेत. सलून चालकांना देखील सध्या दुकाने उघडण्यास परवानगी नाही. सार्वजनिक आरोग्याच्या हिताचा हा निर्णय असला तरी या व्यावसायिकांवर अन्याय होऊ नये व लवकरच परिस्थिती निवळेल अशी अपेक्षा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी सिंदेवाही शहरातील काही सलून मालकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले. अशा परिस्थितीत शासन सर्व घटकांसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री उद्या ब्रह्मपुरी तालुक्याच्या दौऱ्यावर असून उद्या ब्रह्मपुरी येथे कोरोना आजारासंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.

Tags: कोरोना
मागील बातमी

केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

पुढील बातमी

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त गरजेची -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुढील बातमी
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त गरजेची -उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त गरजेची -उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 137
  • 11,301,425

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.