विधानपरिषद संस्थगित

मुंबई, दि. १८ : विधानपरिषदेचे ३० जून २०२५ रोजी पासून सुरू झालेले अधिवेशन संस्थगित झाले. राष्ट्रगीताने सभागृहाचे कामकाज संपले. पुढील अधिवेशन सोमवार दि ८ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे होणार आहे.

000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ