राज्यात १२ लाख ११ हजार ६०८ लोक होम क्वारंटाईन – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.२२: राज्यात आज ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार ४९२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६९ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले १४,४९२ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २९७ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :
मुंबई मनपा-११३४ (३२), ठाणे- १८५ (२), ठाणे मनपा-१४६ (९), नवी मुंबई मनपा-४२५, कल्याण डोंबिवली मनपा-४२२ (१), उल्हासनगर मनपा-१७ (२), भिवंडी निजामपूर मनपा-२५ (२), मीरा भाईंदर मनपा-१४८ (८), पालघर-१७३ (३), वसई-विरार मनपा-१९० (७), रायगड-२४९ (८), पनवेल मनपा-२२६ (२), नाशिक-२२२ (७), नाशिक मनपा-६४१ (३), मालेगाव मनपा-३० (२), अहमदनगर-३३४ (११),अहमदनगर मनपा-२५२ (११), धुळे-३४५ (२), धुळे मनपा-२३५ (३), जळगाव-६३५ (३), जळगाव मनपा-१४३ (३), नंदूरबार-१४९ (२), पुणे- ६५९ (२१), पुणे मनपा-१५८१ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-९८१ (१५), सोलापूर-३८७ (५), सोलापूर मनपा-३५, सातारा-३९५ (६), कोल्हापूर-४०५ (५), कोल्हापूर मनपा-२२८ (३), सांगली-१३८ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५० (८), सिंधुदूर्ग-१४१, रत्नागिरी-८० (५), औरंगाबाद-९५ (३),औरंगाबाद मनपा-१५३, जालना-६० (२), हिंगोली-७८ (२), परभणी-२९, परभणी मनपा-५५, लातूर-९४ (२), लातूर मनपा-२७५ (५), उस्मानाबाद-२६३ (७),बीड,- २६५ (४), नांदेड-६८ (२), नांदेड मनपा-१०० (२), अकोला-५३ (१), अकोला मनपा-१६, अमरावती-१६ (१), अमरावती मनपा-७५ (७), यवतमाळ-३६, बुलढाणा-५१ (१), वाशिम-३३ , नागपूर-१८८, नागपूर मनपा-६९७ (१९), वर्धा-३७ (१), भंडारा-४१ (१), गोंदिया-४५, चंद्रपूर-३५ (१), चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-४, इतर राज्य १५.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३५ लाख ६६ हजार २८८ नमुन्यांपैकी ६ लाख ७१ हजार ९४२ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ११ हजार ६०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२७ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- (१,३५,३६२) बरे झालेले रुग्ण- (१,०९,३६८), मृत्यू- (७३८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,३०१)
ठाणे: बाधित रुग्ण- (१,२१,६३०), बरे झालेले रुग्ण- (९७,४९१), मृत्यू (३५३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,६०१)
पालघर: बाधित रुग्ण- (२३,१४५), बरे झालेले रुग्ण- (१५,८२३), मृत्यू- (५५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७७१)
रायगड: बाधित रुग्ण- (२६,२०१), बरे झालेले रुग्ण-(२०,३३४), मृत्यू- (६८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१८४)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३३४६), बरे झालेले रुग्ण- (१८१४), मृत्यू- (१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४११)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (८७५), बरे झालेले रुग्ण- (४९७), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६३)
पुणे: बाधित रुग्ण- (१,४७,६७१), बरे झालेले रुग्ण- (१,००,५००), मृत्यू- (३६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३,४९७)
सातारा: बाधित रुग्ण- (९३०२), बरे झालेले रुग्ण- (५५६६), मृत्यू- (२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४५१)
सांगली: बाधित रुग्ण- (८५७९), बरे झालेले रुग्ण- (५०७५), मृत्यू- (२८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२१८)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१७,००९), बरे झालेले रुग्ण- (९८४९), मृत्यू- (४६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६९७)
सोलापूर: बाधित रुग्ण- (१६,५१७), बरे झालेले रुग्ण- (११,५५०), मृत्यू- (६७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२८९)
नाशिक: बाधित रुग्ण- (३१,३८८), बरे झालेले रुग्ण- (२०,२७२), मृत्यू- (७३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,४७९)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (१५,९३५), बरे झालेले रुग्ण- (१२,०९८), मृत्यू- (२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६२२)
जळगाव: बाधित रुग्ण- (२१,४२२), बरे झालेले रुग्ण- (१४,५७३), मृत्यू- (७४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१०३)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (१६०१), बरे झालेले रुग्ण- (९३८), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०३)
धुळे: बाधित रुग्ण- (६३४५), बरे झालेले रुग्ण- (४१९९), मृत्यू- (१७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९६६)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२०,५८५), बरे झालेले रुग्ण- (१३,७३२), मृत्यू- (५८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२६६)
जालना: बाधित रुग्ण-(३७९३), बरे झालेले रुग्ण- (२२०१), मृत्यू- (११८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४७४)
बीड: बाधित रुग्ण- (३९५०), बरे झालेले रुग्ण- (२०१६), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१८५२)
लातूर: बाधित रुग्ण- (६४४४), बरे झालेले रुग्ण- (३३२९), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८९३)
परभणी: बाधित रुग्ण- (१९७४), बरे झालेले रुग्ण- (६९०), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२१८)
हिंगोली: बाधित रुग्ण- (११००), बरे झालेले रुग्ण- (८७४), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९६)
नांदेड: बाधित रुग्ण- (५११०), बरे झालेले रुग्ण (२२५९), मृत्यू- (१५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६९८)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४७८३), बरे झालेले रुग्ण- (२६०९), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०५०)
अमरावती: बाधित रुग्ण- (४१९५), बरे झालेले रुग्ण- (२८८५), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२०१)
अकोला: बाधित रुग्ण- (३४५७), बरे झालेले रुग्ण- (२८३३), मृत्यू- (१४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७५)
वाशिम: बाधित रुग्ण- (१३७४), बरे झालेले रुग्ण- (१००५), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४५)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (२७०७), बरे झालेले रुग्ण- (७०५), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३४)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (२४३४), बरे झालेले रुग्ण- (१६२६), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४६)
नागपूर: बाधित रुग्ण- (१८,८५०), बरे झालेले रुग्ण- (९७७५), मृत्यू- (४८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८५९२)
वर्धा: बाधित रुग्ण- (५६३), बरे झालेले रुग्ण- (२९७), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५३)
भंडारा: बाधित रुग्ण- (७०८), बरे झालेले रुग्ण- (४३९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५९)
गोंदिया: बाधित रुग्ण- (९९२), बरे झालेले रुग्ण- (६८७), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९३)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (१३१२), बरे झालेले रुग्ण- (८०२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९९)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (५७१), बरे झालेले रुग्ण- (५०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६१३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४९)
एकूण: बाधित रुग्ण-(६,७१,९४२) बरे झालेले रुग्ण-(४,८०,११४),मृत्यू- (२१,९९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,६९,५१६)
(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २९७ मृत्यूंपैकी २५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २७ मृत्यू हे ठाणे -७, पुणे -४, अहमदनगर -३, पालघर -२, उस्मानाबाद -२, नाशिक -२, कोल्हापूर -२, बीड -१, जळगाव -१, लातूर १, नागपूर -१ आणि नांदेड -१असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
अजय जाधव..२२.८.२०२०