मुंबई, दि.17 : खाजगी शाळांमधील शुल्काबाबत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमांमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी पालक, पालक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. या सूचना शालेय शिक्षण विभागाने गठीत केलेली समिती ग्राह्य धरणार आहे. दरम्यान, पुढील एक महिना www.research.net/r/feeregulation या संकेतस्थळावर सूचना नोंदवता येतील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.
oooo
Suggestions are invited for regulation of fees
Mumbai, Date : 17 : Inviting suggestions from the general public regarding suitable amendments to the Maharashtra Educational Institutions (Regulation of Fee) Act. These can be submitted http://www.research.net/r/feeregulation, which will be active within some time. We’ve formed a committee to suggest the modifications in response to complaints received from parents.
0000