Sunday, March 26, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

‘बृहन्महाराष्ट्रातील महाराष्ट्र’ या विषयावर उद्या ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांचे व्याख्यान  

Team DGIPR by Team DGIPR
March 23, 2021
in महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
Reading Time: 1 min read
0
‘बृहन्महाराष्ट्रातील महाराष्ट्र’ या विषयावर उद्या ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांचे व्याख्यान  
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

नवी दिल्ली, दि. २३ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत पणजी (गोवा) येथील ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक प्रभाकर ढगे हे २४ मार्च २०२१ रोजी  ‘बृहन्महाराष्ट्रातील महाराष्ट्र’ या विषयावर सहावे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’आयोजित करण्यात आली आहे. २४ मार्च रोजी  व्याख्यानमालेच्या सहाव्या दिवशी  प्रभाकर ढगे सायंकाळी  ५ वाजता आपले विचार मांडणार आहेत.

प्रभाकर ढगे यांच्याविषयी…

श्री. ढगे हे सद्या दै. नित्य समयच्या गोवा आवृत्तीचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. दैनिक पुढारीच्या गोवा आवृत्तीचे ब्युरो चिफ ते कार्यकारी संपादक असा १४ वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. मूळचे औरंगाबाद येथील श्री. ढगे , संज्ञापन व वृत्तपत्रविद्येची पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून पत्रकारिता क्षेत्रात रुळले. प्रारंभी त्यांनी दैनिक अजिंठा (औरंगाबाद) वृत्तपत्रात उपसंपादक पदावर कार्य केले. यानंतर त्यांनी गोवा कार्यक्षेत्र निवडले येथे दै.वर्तमान, दै. गोमंतक,दै. गोवन वार्ता या वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे . गोवा आणि महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयात पत्रकारिता विषयाचे अध्यापन कार्यही ते करीत आहे.

श्री. ढगे हे उत्तम लेखक आहेत. ‘मनमोर’ हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह, ‘बापाची शाळा’ हा कथासंग्रह, ‘पत्रकारितेतील सियाचीन शिख’ हा लेखसंग्रह, ‘माध्यम मानस’ हे पत्रकारितेवरील पुस्तक, ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ हा लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. ‘सुखी माणसांचा देश भूतान’ हे प्रवासवर्णनही प्रसिध्द झाले आहे. ‘डॉ.भाई कुडचडकर गौरवग्रंथ’, ‘वन मॅन आर्मी’ आदी ग्रंथांचे त्यांनी संपादनही केले आहे.           

उद्या समाजमाध्यमांतून व्याख्यानाचे प्रसारण  

बुधवार 24 मार्च 2021 रोजी  सायंकाळी 5  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटर हँडल , फेसबुक  आणि युट्यूब चॅनेलवरुन व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic,

हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi

आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल  https://www.facebook.com/MICNEWDELHI

फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/

आणि फेसबुक मीडिया ग्रुप

https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.

 

 

००००

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.५७ /दिनांक  २३.०३.२०२१

Tags: बृहन्महाराष्ट्रातील महाराष्ट्र
मागील बातमी

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश

पुढील बातमी

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

पुढील बातमी
कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांसोबत करारनामे

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,306
  • 12,223,782

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.