Friday, March 31, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

अद्ययावत सुविधांना कलावंतांच्या स्पर्शाने विविध स्थळांच्या सौंदर्यात भर

जे जे स्कूल ऑफ आर्टचे सहकार्य

Team DGIPR by Team DGIPR
March 26, 2021
in अमरावती, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
अद्ययावत सुविधांना कलावंतांच्या स्पर्शाने विविध स्थळांच्या सौंदर्यात भर
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

वेध सुखद बदलाचा

अमरावती, दि. 26 : जिल्ह्यात ठिकठिकाणी अद्ययावत सुविधांची निर्मिती करतानाच येथील पौराणिक व ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक संपदा, कृषी संपदा लक्षात घेऊन मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या सहकार्याने विविध प्रकल्प जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी सुविधांच्या उभारणीसह सौंदर्यीकरणात भर पडून पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

पायाभूत सुविधांची उभारणी करताना प्रत्येक काम गुणवत्तापूर्णक करण्याबरोबरच जिल्ह्याचा प्राचीन वारसा, निसर्गसंपदा यांची जपणूक व्हावी. पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्वाच्या स्थळांचा विकास व्हावा, त्यात जिल्ह्याची वैशिष्ट्ये अधोरेखित करणा-या कलाकृतींचा समावेश असावा, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या कलावंतांना निमंत्रित करून विविध स्थळांच्या विकासाबाबत चर्चा केली. त्यातून अनेक नवनव्या संकल्पना पुढे आल्या. या संकल्पनांचा विकास करून जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या कलावंतांनी अनेकविध आराखडे सादर केले. त्यानुसार काम सुरु करण्यात आले आहे.

संत, महापुरुषांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार              

 

संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव येथे जिल्ह्यातील प्राचीन, ऐतिहासिक बाबींची माहिती देणारे प्रदर्शन व संग्रहालय उभारण्यात येईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवनचरित्र नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेकडून विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी श्रीक्षेत्र मोझरी आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर, तसेच संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव येथे मुलभूत निवासी आराखड्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  शेकडो वर्षांचा वारसा असलेल्या व स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध पौराणिक स्थळांच्या विकासासाठी राज्यात 101 कोटी नियतव्यय प्रस्तावित केला आहे. त्यातून दर्यापूर तालुक्यातील लासूरच्या आनंदेश्वर मंदिराचाही विकास केला जाणार आहे.

चिखलदऱ्याच्या सौंदर्यात पडणार भर

निसर्गसुंदर मेळघाटच्या अरण्यात शिखरावर वसलेल्या चिखलदरा गिरीस्थानी अनेकविध कलाकृतींतून तेथील सौंदर्यात भर पडणार आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांबाबत विशाल कलाकृती, तसेच चिखलद-याच्या पौराणिक संदर्भाची माहिती देणारे शिल्पही उभारले जाणार आहे.

जिल्ह्याच्या विविध वैशिष्ट्याचा विकास

संत्रा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपीक आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. देशभर नावाजले गेलेल्या अप्रतिम चवीच्या संत्र्याचे उत्पादन हे जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्याचाही समावेश आराखड्यात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील आमझरी हे ‘मँगो व्हिलेज’ म्हणून विकसित करण्यात येणार असून, जिल्ह्यातील जलप्रकल्प व तेथील नैसर्गिक संपदा लक्षात घेता ‘इनलँड वॉटर टुरिझम’वर भर देण्यात येणार आहे. त्याचाही प्रकल्पात समावेश असेल.

अमरावतीचे पौराणिक व ऐतिहासिक महत्व मोठे आहे. हा थोर संत व महापुरुषांचा प्रदेश आहे. त्याचप्रमाणे, विविध ठिकाणी नैसर्गिक सौंदर्याने नटलेली ही भूमी आहे. त्यामुळे प्राचीन वारसा जपणे व उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह पर्यटनाला चालना देणे यासाठी वेगवेगळे प्रकल्प  हाती घेण्यात येत आहेत. तज्ज्ञ कलावंतांची मदत घेऊन या कामांना आकार देण्यात येत आहे.

–         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या मोठ्या शक्यता आहेत. जिल्ह्याची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यानुसार आम्ही जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या कलावंतांशी चर्चा केली. चांगल्या संकल्पनांची निवड करून आता सुविधा उभारणी व विविध स्थळांच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.

–         जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 000

Tags: अद्ययावत सुविधा
मागील बातमी

गुड फ्रायडे व ईस्टर सण्डे सण साधेपणाने साजरा करावा

पुढील बातमी

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

पुढील बातमी
राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 748
  • 12,269,570

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.