Tuesday, March 21, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत नेत्र शस्त्रक्रियागृह – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

रुग्णांवर शस्त्रक्रियेला झाली सुरुवात

Team DGIPR by Team DGIPR
April 26, 2021
in जिल्हा वार्ता, अमरावती
Reading Time: 1 min read
0
जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत नेत्र शस्त्रक्रियागृह – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

अमरावती, दि. 24 : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत, सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज व  नूतन नेत्र शस्त्रक्रियागृहाची निर्मिती करण्यात आली असून, एक एप्रिलपासून शस्त्रक्रियांनाही सुरुवात झाली आहे. आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

इर्विन रूग्णालयातील नेत्र शस्त्रक्रियागृहाचे  मॉड्यूलर ओ.टी. मध्ये रूपांतरण झाले असून दि. 1 एप्रिलपासून शस्त्रक्रियेचे कार्य पूर्ववतरित्या सुरु झाले आहे. मागील वर्षी ही इमारत निर्माणाधीन  स्थितीत असल्यामुळे हा विभाग तात्पुरत्या  स्वरुपात बडनेरा येथील ट्रामा केअर सेटर युनिट येथे स्थानांतरित करण्यात आला होता. या दरम्यान रुग्णांना तेथे जाऊन शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागत असे. तेथे अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असे. मात्र, आता नुतन शस्त्रक्रियागृहात अद्ययावत वैद्यकीय उपकरणे, शस्त्रक्रियेदरम्यान व नंतर घेण्यात येणारी काळजी, रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या सर्व सुविधांचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे.

नवीन अद्ययावत उपकरणे

हे शस्त्रक्रियागृह अद्ययावत असावे, तिथे सर्व यंत्रणा उपलब्ध असावी यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनातून निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार मायक्रोस्कोप, आय बँकेसाठी लागणारी सगळी नवीन अद्ययावत उपकरणे तिथे उपलब्ध करून देण्यात आली. जिल्ह्यातील इतर रुग्णालयांतील सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून, विविध कामांना चालना मिळाली आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

गुंतागुंतीच्या नेत्र शस्त्रक्रिया करणे शक्य

अद्ययावत उपकरणांच्या उपलब्धतेमुळे अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या नेत्र शस्त्रक्रिया इर्विनमध्ये करता येणे आता शक्य होणार आहे. दृष्टीहीन अंध रुग्णांना दृष्टी प्रदान करण्यासाठी आवश्यक ती शस्त्रक्रिया, योग्य औषधोपचार आणि नेत्र आरोग्यासंबंधी वैद्यकीय सुविधा तिथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमातंर्गत अंध बांधवांना दृष्टीदानाचा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमासाठी येथील अद्ययावत सुविधांचा मोठा लाभ होणार आहे. कोरोनाकाळातही  जिल्ह्यातील आसपासच्या तालुक्यातील रुग्ण अमरावती येथे येऊन शस्त्रक्रियेच्या माध्यमातून  दृष्टी प्राप्त करुन घेत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अद्ययावत आणि वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेल्या या नेत्र शस्त्रक्रियागृहाचा जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम व नेत्र शल्यचिकित्सक डॉ. नम्रता सोनोने यांनी केले.

Tags: नेत्र शस्त्रक्रियागृह
मागील बातमी

४५ मेट्रिक टन द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजनच्या ३ टँकरसह ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ कळंबोलीमध्ये दाखल

पुढील बातमी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

पुढील बातमी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 5,228
  • 12,154,375

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.