महत्त्वाच्या बातम्या
वृत्त विशेष
पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी शासनाचे सहकार्य – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
मुंबई,दि. २३ - पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, जालना शहरात पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर...