Saturday, January 28, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

जिल्हा वार्षिक योजनेतून सातारा पोलीस दलासाठी १० कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

वडूज येथील पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Team DGIPR by Team DGIPR
September 25, 2021
in वृत्त विशेष, slider, Ticker, सातारा
Reading Time: 1 min read
0
जिल्हा वार्षिक योजनेतून सातारा पोलीस दलासाठी १० कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

सातारा, दि. 25 (जिमाका):- पोलिसांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करीत असताना त्यांना उत्तम पायाभूत सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी असून सातारा पोलीस दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 10 कोटींचा वाढीव निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

वडूज येथील पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर,  सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोराडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण सभापती मानसिंग जगदाळे,  आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य प्रभाकर देशमुख, सुनील माने आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, पोलीसांवर येणारा ताण लक्षात घेता पोलीस भरतीला परवानगी देण्यात आली आहे. पोलीसांचे प्रश्न सोडविण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पोलीसांनी ‘स्मार्ट पोलीसिंग’ च्या माध्यमातून जनतेच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे.

गुन्ह्यांचा वेगाने तपास, त्यातील अचूकता, नव्या तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधांचा क्षमतेने वापर, पोलीस पाटलांशी संवाद वाढविणे या माध्यमातून आपली चांगली प्रतिमा निर्माण करावी. पोलीस स्टेशनचे मानांकन निश्चित करावे.

पोलिसांनी आव्हान म्हणून जबाबदारी स्वीकारताना गुन्हेगारी प्रवृत्तीकडून जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेकडे विशेष लक्ष द्यावे. गुन्हेगारांना पोलीसांचा वचक वाटेल आणि सामान्यांना आधार वाटेल नागरिक विश्वासाने पोलीस स्टेशनला येतील आणि समाधाने परत जातील अशी कामगिरी पोलीस दलांनी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

शासन महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब आहे समाज म्हणूनदेखील ही बाब योग्य नाही. गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी असे प्रयत्न करण्यात येत आहेत. नागपूर अधिवेशनात ‘शक्ती’ कायदा आणण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. नागरिकांनी याबाबत असलेल्या सूचना लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवाव्यात, महिलांविषयी आदर आणि समानतेची भावना निर्माण होण्यावर भर द्यावा आणि त्याची सुरुवात घरापासून करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, वडूज मधील विकास होत असताना लोकसंख्यादेखील वाढत आहे. या परिसराची  शांततेसाठी ख्याती आहे. सुरक्षेच्यादृष्टीने चांगले वातावरण निर्माण व्हावे म्हणून पोलीस स्टेशनमधील नूतन इमातीमधील सुविधा उपयुक्त ठरतील. सातारा सैनिक स्कूल साठीदेखील 300 कोटीची तरतूद करण्यात आली असून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक कामे हाती घेतली जातील.

गृहराज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, पोलीस स्टेशनच्या बऱ्याच इमारती ब्रिटीशकालीन असल्याने त्यांचे नूतनीकरण आवश्यक आहे. शासनाने गेल्या दोन वर्षापासून पोलीस गृह निर्माण विभागाला त्यासाठी वाढीव तरतूद उपलब्ध करून दिली आहे. कोविड काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या  कुटुंबियांना 50 लाखाचे आर्थिक सहाय्य देण्याच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. पोलीसांच्या जुन्या वसाहतींचा दुरुस्तीच्या कामावरदेखील भर देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात पोलीस अधिक्षक श्री. बन्सल यांनी पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीविषयी माहिती दिली.

00000

Tags: पोलीस दल
मागील बातमी

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्स – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

पुढील बातमी

पश्‍चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुढील बातमी
पश्‍चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पश्‍चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,986
  • 11,236,374

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.