Wednesday, February 1, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

पुस्तकातील व्यक्तीच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळेल – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते समाज भूषण पुस्तकाचे प्रकाशन

Team DGIPR by Team DGIPR
September 27, 2021
in वृत्त विशेष
Reading Time: 1 min read
0
पुस्तकातील व्यक्तीच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळेल – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि.२७ : ‘समाज भूषण’ या देवेंद्र भूजबळ यांनी संपादीत केलेल्या पुस्तकातील व्यक्तींच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. स्वयंप्रेरणेने आणि समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या लोकांना सर्वांसमोर आणण्याचे काम या पुस्तकाने केले आहे, असे उद्‍गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज काढले.

भरारी प्रकाशनातर्फे प्रकाशित माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक देवेंद्र भूजबळ यांनी लेखण आणि संपादन केलेल्या ‘समाज भुषण’ या पुस्तकाचे आज मंत्रालयात मराठी भाषा मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संचालक गणेश रामदासी, दयानंद कांबळे, उपसंचालक गोविंद अहंकारी, देवेंद्र भूजबळ, श्रीमती अलका भुजबळ यांच्यासह भरारी प्रकाशनच्या श्रीमती लता गुठे उपस्थित होत्या.

श्री. देसाई पुढे म्हणाले, प्रत्येक समाजातील घटक मिळून भारतीय समाज व्यवस्था तयार झाली आहे. यात प्रत्येकाचं काम ठरलेले असायचे. कासार समाजातील लोकांनी पुर्वापार बांगड्या भरण्याचा व्यवसाय केला आहे. या समाजाची मुळ प्रवृत्ती उद्योजकाची आहे. आज या समाजातील अनेक लोक समर्पित भावनेने कार्य करत विविध क्षेत्रात नावारुपाला आली आहेत. अशा लोकांचा आदर्श समाजापुढे आणण्याचे काम या पुस्तकाच्या निमित्ताने झाले आहे. अशा अनेक व्यक्ती अजुनही प्रकाशात आल्या नसतील तरी त्यांच्या कार्याचा उल्लेख असलेले पुस्तकांचे अनेक खंड प्रकाशित व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करुन पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल लेखकाचे आणि प्रकाशकांचे श्री. देसाई यांनी अभिनंदन केले.

यावेळी बोलताना डॉ. पांढरपट्टे म्हणाले, कासार समाजातील व्यक्तींनी प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. या सर्वांची प्रातिनिधिक माहिती समाज भूषण या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या हाती आली आहे. श्रीमती अलका भुजबळ यांनी कॅन्सरसारख्या आजारावर मात केली, श्री.भुजबळ यांनी हालाखीच्या परिस्थीतून वर येत संचालक पदापर्यंत काम केले आहे. ते नोकरीतून निवृत्त झाले असले तरी त्यांनी लेखन सेवा सुरु ठेवली आहे याचा उल्लेख करुन पुस्तक प्रकाशनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

निवृत्त झाल्यानंतरही सतत चिंतन मनन आणि लेखन करणारे, माजी संचालक श्री.भुजबळ यांच्या कामातून प्रेरणा मिळत असते असे सांगून संचालक श्री. रामदासी यांनी पुस्तक प्रकाशनाला शुभेच्छा दिल्या. लातूर पासून ते मलेशियापर्यंतच्या कर्तुत्वान लोकांना या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणण्याचे काम समाज भुषण या पुस्तकाच्या माध्यमातून झाले आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा नातू यांनी केले तर आभार प्रकाशक लता गुठे यांनी व्यक्त केले.

भरारी प्रकाशनातर्फे प्रकाशित 35 यशकथांचा संग्रह असलेले  समाज भुषण हे पुस्तक आज प्रकाशित झाले. कासार समाजातील बंधु भगिनींच्या यशकथांचे संकलन यात करण्यात आले आहे. सुहास भागवत यांचे मुखपृष्ठ असलेल्या या पुस्तकाची किंमत 200 रुपये आहे. भरारी प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे 200 वे पुस्तक आहे.

***

Tags: समाज भूषण
मागील बातमी

कोकण पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाचे विविध प्रयत्न – विभागीय उपायुक्त मनोज रानडे

पुढील बातमी

राज्यस्तरीय उत्कृष्ट युवा संस्था पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान

पुढील बातमी
राज्यस्तरीय उत्कृष्ट युवा संस्था पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान

राज्यस्तरीय उत्कृष्ट युवा संस्था पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 4,517
  • 11,264,200

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.