मुंबई, दि. 14 : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
000