रविवार, जुलै 3, 2022
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

नागरिकांमध्ये वित्तीय साक्षरता वाढली पाहिजे – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

नाबार्ड तर्फे वित्तीय समावेशन अभियानातंर्गत 4 मोबाईल व्हॅनचे लोकार्पण

Team DGIPR by Team DGIPR
जानेवारी 5, 2022
in जिल्हा वार्ता, औरंगाबाद
Reading Time: 1 min read
0
नागरिकांमध्ये वित्तीय साक्षरता वाढली पाहिजे  – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

औरंगाबाद,दि. 04 (विमाका) :- जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना व त्यांचा लाभ पोहचविण्यासाठी आणि जीवनमान उंचविण्यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), महाराष्ट्र ग्रामीण बँक, व बँक ऑफ महाराष्ट्राद्वारे वित्तीय समावेशन अभियानाच्या माध्यमातून महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. ह्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना वित्तीय साक्षर करण्यात येणार आहे. कोरोना काळातही मोठ्या प्रमाणात डिजिटल  व्यवहार झाले असून सर्वसामान्य नागरिकांनीही डिजिटल  व्यवहाराचा वापर केला पाहिजे. तसेच सर्व बँकानीही या डिजिटल  व्यवहारात अधिकाधिक सुरक्षितता आणण्यासाठी प्रयत्नरत असावे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व महाराष्ट्र ग्रामीण बँके मार्फत आज वित्तीय समावेशन अभियानाच्या विशेष कार्यक्रमाचे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत (गोलवाडी शाखा) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.कराड बोलत होते. यावेळी नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक जी.एस.रावत, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक महेंद्रकुमार काबरा, बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद घारड, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अतिरीक्त्‍ आयुक्त अविनाश पाठक तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, इत्यादी राष्ट्रीयकृत बँकेसह महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक आदी बँकांचे राज्यपातळीवरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ.कराड म्हणाले, सर्वात गरीब घटकांपर्यत बँक व बँकींग सुविधा मिळाली पाहिजे. वित्तीय समावेशन अभियान देशस्तरावर राबविण्यात येत असून राज्यातही या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य विशेषत: ग्रामीण भागातील जनता वित्तीय साक्षर झाली पाहिजे. त्यासाठी बँकांनी विविध उपक्रमांतून अधिक जनजागृती करण्यावर भर द्यावा. कोरोना काळात आरोग्य विभाग, पोलीस विभागाप्रमाणे बँक अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांना चांगली सुविधा दिली आहे. देशातील नागरिकांचे मोठ्या संख्यने जनधन खाते आतापर्यंत काढण्यात आले असून मुद्रा योजना, रुपे बँक, प्रधानमंत्री स्ट्रिट व्हेंडर कर्ज योजना बँकांमार्फत चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. त्याच बरोबरीने नागरिकांमार्फतही बँकेचे सर्व व्यवहार डिजिटल पध्दतीने होण्यासाठी या व्यवहारांत सुरक्षितता येण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत. पंजाब नॅशनल बँक व नाबार्ड मिळून शेतकऱ्यांसाठी औरंगाबाद येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे नियोजन असल्याचेही श्री.कराड यावेळी म्हणाले.

नाबार्डचे जी.एस.रावत आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे महेंद्रकुमार काबरा यांनी वित्तीय समावेशन अभियान राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी नाबार्ड तर्फे वित्तीय समावेशन अभियानातंर्गत विभागास 16 मोबाईल व्हॅन पैकी 4 मोबाईल व्हॅनचे डॉ.कराड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी उस्मानाबाद, नंदुरबार, वाशिम, गडचिरोली व वर्धा येथील बँक अधिकारी यांच्यासोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधून या जिल्ह्यातील वित्तीय समावेशन अभियानाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती घेण्यात आली. यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील मोबाईल व्हॅनचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.

Tags: वित्तीय साक्षरता
मागील बातमी

आता प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘पुस्तकांचे गाव’

पुढील बातमी

मच्छिमार व्यावसायिकांना मुद्रा लोन तातडीने देण्याची कार्यवाही करावी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

पुढील बातमी
मच्छिमार व्यावसायिकांना मुद्रा लोन तातडीने देण्याची कार्यवाही करावी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

मच्छिमार व्यावसायिकांना मुद्रा लोन तातडीने देण्याची कार्यवाही करावी - केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जुलै 2022
सो मं बु गु शु श र
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« जून    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 1,705
  • 9,789,494

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
      • माझी कथा
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
    • जय महाराष्ट्र
    • लढा कोरोनाशी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.