Wednesday, March 22, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

तोंगलाबाद येथील जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविणार – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

राज्यातील जि.प.शाळेच्या प्रगतीसाठी कृती आराखडा तयार

Team DGIPR by Team DGIPR
April 4, 2022
in जिल्हा वार्ता, अमरावती
Reading Time: 1 min read
0
तोंगलाबाद येथील जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविणार – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

दर्यापूर, दि.4: राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळाचा शैक्षणिक दर्जा सुधारावा,यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू असून,शहरातील इंग्रजी माध्यमाच्या सोबतीला जिल्हा परिषदेच्या शाळेची प्रगती व्हावी,यासाठी कृती आराखडा तयार असून त्याच अनुषंगाने  तोंगलाबाद येथील जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी रविवारी केले. त्यांनी दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सदिच्छा भेट दिली,यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले,”तोंगलाबाद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची प्रगती ही कौतुकास्पद आहे,या शाळेचा आदर्श राज्यातील इतर शाळांनी घ्यावा,याकरिता ही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॉडेल बनविणार असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनीष बावणेर,प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेशराव जाधव,दर्यापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले गटशिक्षणाधिकारी वीरेंद्र तराळ,जिल्हा बँकेचे संचालक शशिकांत मंगळे,प्रहार सेवक बल्लू जवंजाळ,योगेश मानकर,ग्रामपंचायत सरपंच वैशाली निरंजन पानझाडे, उपसरपंच सुभाषराव जऊळकार,सचिव विलास यादव आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाक्रीडा अधिकारी गणेशराव जाधव,प्रा.निलेश जळमकर,प्रा.डॉ.देवलाल आठवले तसेच विद्यार्थीनी प्रितिका अनंता जऊळकार व पार्थ संतोष ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांच्या मातोश्री स्व.इंदिराबाई बाबाराव कडू व जिल्हाक्रीडा अधिकारी गणेशराव जाधव यांच्या मातोश्री स्व.इंदिराबाई ओंकारराव जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक लक्ष रुपयांची देणगी जिल्हा परिषद शाळेला देण्यात आली.

याप्रसंगी शाळेची दिव्यांग विद्यार्थिनी कु.वैष्णवी संदीप चव्हाण हिने जिल्हास्थरिय गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल तिचा व कोविड काळात  “शाळा बंद शिक्षण सुरू” हा उपक्रम यशस्वी करणारे शाळेचे ‘शिक्षकमित्र’ महिमा पानझाडे,श्वेता चौरपगार,दीपाली मानकर,राधा काळे,आश्विनी मेहरे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार रायबोले व संचलन शाळेचे शिक्षणतज्ञ धनंजय देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका तेजस्विनी अटाळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती,विद्यार्थी,शिक्षकमित्र,ग्रामपंचायत कार्यालय व गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.

000

Tags: शाळा
मागील बातमी

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प थांबणार नाही – गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड

पुढील बातमी

मोहनराव सावंत यांचे कार्य नेहमीच प्रेरणा देणारे – पालकमंत्री उदय सामंत

पुढील बातमी
मोहनराव सावंत यांचे कार्य नेहमीच प्रेरणा देणारे – पालकमंत्री उदय सामंत

मोहनराव सावंत यांचे कार्य नेहमीच प्रेरणा देणारे - पालकमंत्री उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 7,354
  • 12,172,832

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.