Monday, March 27, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

६४ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२१-२०२२ चे उद्घाटन

Team DGIPR by Team DGIPR
April 5, 2022
in जिल्हा वार्ता, सातारा
Reading Time: 1 min read
0
६४ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२१-२०२२ चे उद्घाटन
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

सातारा दि. 5 :   महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित व  जिल्हा तालीम संघ, सातारा यांच्या सहकार्याने 64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 चे आयोजन श्रीमंत छत्रपती शाहु क्रीडा संकुल येथे  करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई  यांच्या हस्ते   झाले.

 उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, बाळासाहेब लांडगे, साहेबराव पवार, दिपक पवार,  विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह आजी माजी कुस्तीपट्टू उपस्थित होते.

विधान परिषदेचे सभापती श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, महाराष्ट्रे केसरी कुस्ती स्पर्धा अंत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. या कुस्ती स्पर्धेवर ग्रामीण भागातील कुस्ती प्रेमींचे लक्ष राहणार आहे. तरुण वयात मुले कुस्तीचे धडे गिरविण्यासाठी तालमीत येतात आपल्या भविष्याचा विचार न करता कुस्ती खेळाशी निगडीत राहतात. वृद्धकाळात त्यांची प्रकृती चांगली राहिल  व  त्यांना मदत कशी मिळेल यासाठी  शासनाने लक्ष देणे गरजेचे असून  तरुण कुस्ती मल्लांचा शासनस्तरावर विचार करण्यात यावा.

आज साताऱ्यात भव्य-दिव्य कुस्ती स्पर्धा आहेत. याचा तरुण मल्ल व माजी मल्लांसह मलाही आनंद होत असून याचा अभिामानही वाटत आहे. 9 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी अंतिम लढत होत आहे. या लढतीसाठी मोठी गर्दी होणार आहे. याचे चांगले नियोजन करावे, असेही श्री. नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्याला क्रीडा क्षेत्राची मोठी पंरपरा आहे. ही परंपरा वृद्धींगत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.  बऱ्याच वर्षानंतर सातारा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे. कोरोना मुळे दोन वर्षात कोणत्याही स्पर्धा झाल्या नाहीत. सातारा येथे ही स्पर्धा होत आहे याचा रास्त अभिमान वाटत आहे. या स्पर्धेच्या आयोजनात लहान-सहान  गोंष्टीकडेही लक्ष देण्यात आले आहे. उत्तम नियोजन केले आहे. यामध्ये नागरिकांचीही बसण्याची चांगली सोय केली आहे. नागरिकांनी स्पर्धेसाठी सहकार्य करुन या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उत्तम नियोजन केले आहे. या नियोजनामागे अनेकांचे सहकार्य लाभले आहे.  या स्पर्धेला राज्य शासनाची सहकार्याची भूमिका राहिली आहे. या जिल्ह्यात अनेक नामवंत मल्ल झाले आहेत. यापुढेही नामवंत मल्ल तयार व्हावेत यासाठी तालीम संघाच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात आला आहे.  दुसऱ्या टप्प्यातही निधी दिला जाणार आहे. कुस्ती क्षेत्रात भविष्यात साताऱ्याचा नावलौकीक करण्यासाठी जे काय करावे लागेल ते केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी मान्यवरांनी आखड्यांमध्ये जावून मल्लांची कुस्ती  लावून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ केला. या उद्घाटन कार्यक्रमास कुस्ती प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: महाराष्ट्र केसरी कुस्ती
मागील बातमी

जागतिक आरोग्य दिनानिमित्त गुरुवारी ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम

पुढील बातमी

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत महाकुंभाभिषेक सोहळा संपन्न

पुढील बातमी
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत महाकुंभाभिषेक सोहळा संपन्न

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत महाकुंभाभिषेक सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 7,796
  • 12,243,394

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.