Friday, March 31, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याचा निर्णय

मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी घेतली मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Team DGIPR by Team DGIPR
April 6, 2022
in ठाणे, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याचा निर्णय
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठाणे आणि कल्याण दोन्ही उपकेंद्रांना दिघे यांचे नाव देण्यावर एकमत

ठाणे :- मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ठाणे  आणि कल्याण या दोन्ही उपकेंद्रांना हेच नाव कायम ठेवण्याबाबत देखील या बैठकीत एकमत झाले आहे. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू श्री. रवींद्र कुलकर्णी यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निर्णयाचे हे पत्र त्यांना सुपूर्द केले.

धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे शहरातील सर्वांगीण योगदान लक्षात घेऊन ठाणे शहरात बालकुम परिसरात तयार करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला त्यांचे नाव देण्यात यावे अशी शिफारस राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यापीठाला केली होती. तशी मागणी करणारे पत्रच त्यांनी विद्यापीठाला लिहिलं होतं.

याबाबत मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या झालेल्या बैठकीत धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील योगदान पाहाता त्यांचेच नाव या उपकेंद्राला देणे योग्य ठरेल याबाबत समितीच्या सदस्यांचे एकमत झाले. याशिवाय मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राला देखील हेच नाव कायम ठेवण्याचे देखील या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना श्री शिंदे यांनी ‘गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव विद्यापीठाच्या ठाणे केंद्राला दिले जाणे हा त्यांचा सन्मान असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या योगदानाचा हा गौरव असल्याचे मत व्यक्त केले. दिघे साहेबानी आयुष्यभर अनेक गरीब आणि गरजू विद्यार्थांना महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले. जिल्ह्यातील 10 वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परिक्षेआधी सराव करता यावा यासाठी सराव परीक्षांचे आयोजन केले. गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यांच्या याच कार्याची दखल मुंबई विद्यापीठाने घेतली याचा आज विशेष आनंद होत असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले’.

धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव विद्यापीठाच्या उपकेंद्राला देण्यात यावे यासाठी सिनेट सदस्य तथा ठाण्यातील सी.डी. देशमुख संस्थेचे संचालक श्री. महादेव जगताप यांनी विशेष प्रयत्न केले. लवकरच या दोन्ही उपकेंद्रांचा नामकरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल असे विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील बातमी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बीड मॉडेलचा समावेश व्हावा – कृषिमंत्री दादाजी भुसे

पुढील बातमी

महाराष्ट्रासाठी आवंटनाप्रमाणे खते उपलब्ध व्हावी –  कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

पुढील बातमी
महाराष्ट्रासाठी आवंटनाप्रमाणे खते उपलब्ध व्हावी –  कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्रासाठी आवंटनाप्रमाणे खते उपलब्ध व्हावी -  कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 601
  • 12,269,423

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.