Sunday, April 2, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

बुलडाणा जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांना गती द्यावी – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश 

पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या पाठपुराव्याला यश

Team DGIPR by Team DGIPR
April 27, 2022
in वृत्त विशेष
Reading Time: 1 min read
0
बुलडाणा जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांना गती द्यावी – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश 
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि. 27 : बुलडाणा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिले. बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या  प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील व बुलढाणा जिल्ह्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी जलसंपदा विभाग, ऊर्जा विभाग, पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी व बुलडाणा जिल्ह्यातील संबधित अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

बौद्ध स्तुपाचे जतन व संवर्धन

जिगाव उपसा सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भोन या गावात पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार इ.स.वी.सन पूर्व तिसऱ्या शतकातील (सुमारे ३०० वर्षांपूर्वीच्या) बौद्ध स्तुपाचे अवशेष सापडले आहेत. या स्तुपाचे तसेच इथे आढळलेल्या इतर प्रचीन वास्तूंचे आणि सामुग्रीचे जतन व संवर्धन करण्यात यावे, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

पेनटाकळी प्रकल्पाला बंदिस्त कालवा

पेनटाकळी प्रकल्पाचा मुख्य कालव्याला अस्तरिकरण करण्याऐवजी आर सी सी ट्रॅफ (बंदिस्त कालवा) तयार व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.

पेनटाकळी हा प्रकल्प हा मोठा प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत गोदावरी खोऱ्यातील पैनगंगा उपखोऱ्यात बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीवर पेनटाकळी गावांच्या वरिल बाजूस बांधण्यात आला आहे. अस्तरिकरण असलेल्या मुख्य कालव्याऍवजी आर सी सी ट्रॅफ चा पर्याय तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याबाबत विभागाने कळविले आहे. तसा प्रस्ताव नियामक मंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

पुनर्वसित गावठाण पार्डी, ता. लोणार करिता वीज जोडणी

बोरखेडी मिश्र संग्राहक ल.पा. योजना लोणार तालुका जि. बुलडाणा या योजनेच्या बुडीत क्षेत्रात मौ. पार्डी हे  गावठाण येते. या प्रकल्पांतर्गत नवीन पुनर्वसित गावठाणासाठी पाण्याच्या नवीन वीज कनेक्शनसाठी ऊर्जा विभागाने सहकार्य करावे, असे निर्देश जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आलवेडी आणि अरकचेरी या लघु पाटबांधारे प्रकल्पांना, तसेच देऊळगांवराजा येथिल खडकपुर्णा प्रकल्पास पंचम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासंबधी चर्चा झाली. हे  प्रस्ताव काही त्रुटींच्या पूर्ततेसाठी प्रलंबित आहे.  सदर त्रुटींची पूर्तता करून सर्व प्रकल्पांना गती देण्याची विनंती डॉ. शिंगणे यांनी केली आहे.

***

विसंअ/अर्चना शंभरकर/अन्न व औषध प्रशासन मंत्री/जलसंपदामंत्री/बुलडाणा

Tags: बुलडाणा
मागील बातमी

मुंबई शहरात १३४ ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबत चर्चासत्र संपन्न

पुढील बातमी

इतर मागास, बहुजन कल्याण मंत्रालयाकडून नवीन ६४ व्यावसायिक, कृषी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तींना मान्यता – इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

पुढील बातमी
इतर मागास, बहुजन कल्याण मंत्रालयाकडून नवीन ६४ व्यावसायिक, कृषी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तींना मान्यता – इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

इतर मागास, बहुजन कल्याण मंत्रालयाकडून नवीन ६४ व्यावसायिक, कृषी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तींना मान्यता - इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

April 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Mar    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,362
  • 12,285,753

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.