Sunday, April 2, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठीचा उपक्रम प्रशंसनीय – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

संत ज्ञानेश्वर सभागृहात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ

Team DGIPR by Team DGIPR
May 1, 2022
in जिल्हा वार्ता, अमरावती
Reading Time: 1 min read
0
विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठीचा उपक्रम प्रशंसनीय  – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

अमरावती, दि. 01 : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि विकास कामांची माहिती नागरिकांना व्हावी, या दृष्टीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सचित्र प्रदर्शनाचा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

संत ज्ञानेश्वर सभागृह येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासनाच्या लोककल्याणकारी योजना व विकास कामांची माहिती देणाऱ्या छायाचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

आमदार सुलभाताई खोडके, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विभागीय माहिती कार्यालयाचे प्र. उपसंचालक हर्षवर्धन पवार, श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजली ठाकरे, हरीभाऊ मोहोड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनामार्फत सर्वंकष प्रयत्न होत आहेत. या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत महाराष्ट्रदिनी एकाचवेळी राज्यभर सर्व विभागीय ठिकाणी सचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम नागरिकांना योजना व विकास कामांची माहिती मिळण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हास्तरावरील नाविण्यपूर्ण योजना, उपक्रम व संबंधित यंत्रणा आदी माहितीबाबतही याचप्रकारे सचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

महाविकास आघाडी शासनातर्फे गेल्या दोन वर्षात कोरोनाकाळातही अनेकविध विकासकामे राबविण्यात आली. या उपक्रमांची माहिती प्रदर्शनातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे आमदार श्रीमती खोडके यांनी सांगितले.

गत दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी, कोरोना काळात राबविण्यात आलेले विविध उपक्रम, महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना, उद्योग विभाग, आरोग्य, महसूल तसेच इतर विविध विभागांच्या महत्त्वपूर्ण योजनांची सचित्र माहिती या प्रदर्शनात सादर करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन प्र. उपसंचालक हर्षवर्धन पवार यांनी केले.

प्रदर्शनात अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांतील विकास कामांची माहिती सादर करण्यात आली आहे. माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी सूत्रसंचालन केले. माहिती सहायक पल्लवी धारव यांनी आभार मानले. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे, रामेश्वर अभ्यंकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी, सहायक संचालक रवीराज ढोणे, आयआयएमसीचे प्रा. अनिल जाधव, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. कुमार बोबडे यांच्यासह अनेक मान्यवर, महिला, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे प्रदर्शन संत ज्ञानेश्वर सभागृहात दिनांक 5 मे पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या कालावीत सर्वांसाठी खुले आहे.

Tags: छायाचित्र प्रदर्शन
मागील बातमी

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

पुढील बातमी

संकटावर मात करून जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

पुढील बातमी
संकटावर मात करून जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

संकटावर मात करून जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

April 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Mar    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,838
  • 12,286,229

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.