Wednesday, November 29, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

महाराष्ट्राला पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार

योजनेंतर्गत राज्यात ७९३ कोटींचे कर्ज वाटप; ५३ कोटींची व्याज सवलत प्रदान

Team DGIPR by Team DGIPR
July 14, 2022
in वृत्त विशेष, नवी दिल्ली, महाराष्ट्र परिचय केंद्र
Reading Time: 1 min read
0
महाराष्ट्राला पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

नवी दिल्ली दि. 14 : केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या लाभासाठी  जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करणे व या योजनेबाबत जागरुकता निर्माण करण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकाविला.या उपलब्धीसाठी केंद्रीय मत्स्य,पशुसंवर्धन आणि दुग्धमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते आज राज्याला सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयाच्या वतीने येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित ‘पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी संमेलनात’ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध राज्यमंत्री डॉ.संजीव कुमार बालियान आणि विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्ये, उद्योजक आणि बँकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह आणि  प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेत जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करण्यासाठी  व योजनेच्या जागरूकतेकरिता केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी यावेळी देशातील तीन राज्यांना गौरविण्यात आले. यात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह  यांनी पुरस्कार स्वीकारला. कर्नाटक राज्याला दुसरा तर उत्तर प्रदेशला  तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार वितरित करण्यात आला.

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत ७९३ कोटींचे कर्ज वाटप – आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

केंद्र शासनाने पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी वर्ष २०२० मध्ये पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना सुरु केली. राज्यातील उद्योजकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला.राज्य शासनाकडे एकूण ९१६ अर्ज प्राप्त झाले होते यापैकी पात्र ७३ अर्जांमधून आतापर्यंत २६ अर्जांना मंजुरी देण्यात आली. या उद्योजकांना ७९३ कोटींचे कर्ज वाटप आणि ५३ कोटींची व्याज सवलत देण्यात आल्याचे आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले. या योजनेंतर्गत राज्य शासनाला एकूण १५ हजार कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्रातील 20 उद्योजकांचा सन्मान

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशातील ७५ व्यक्ती व संस्थांना या संमेलनात गौरविण्यात आले. यात महाराष्ट्रातील २० व्यक्ती व संस्थांचा समावेश आहे.

या कार्यक्रमात ७५ पैकी प्रातिनिधिक १० उद्योजकांना केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्री  पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्‍ते गौरविण्यात आले. यात महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योर्तिलिंग मिल्क फुड आणि अहमदनगर जिल्ह्यातील जप्फा कॉम्फीड इंडिया लि. चा सन्मान करण्यात आला.

या मुख्य कार्यक्रमानंतर राज्यातील अन्य व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात कोल्हापूर जिल्ह्यातील गोविंद फिड मिल, रोहिणी सुचित्रा पोवार, अनुप श्रीनिवास पडमल या संस्था व व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले. पुणे जिल्ह्यातील विशाल अशोक मोकाशी, हुवेफार्मसी पुणे प्रा. लि, नेचर डिलाइट कॅटल फीड्स प्रा. लि., ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. यांना गौरविण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील कृष्णा डेअरी आणि  मुंबई  येथील  ग्रॅव्हिस फूड्स प्रा. लि. चा सन्मान करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील गौगंगा फूड प्रा. लि.,जलाराम व्हेटकेअर इंडस्ट्रीज प्रा. लि. तसेच सोलापूर जिल्ह्यातील गणेश रामचंद्र आपटे प्रा. लि. चा सन्मान करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील स्वामी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस् आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील मयुर प्रताप पाटील, दमयंती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. चा सन्मान करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील डेलेक्टो फूड्स प्रा. लि., बीड जिल्ह्यातील विमल ॲग्रो आणि सांगली जिल्ह्यातील एम. एस. बी जी चितळे यांनाही गौरविण्यात आले.

००००

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.10३  / दिनांक १४.०७.२०२२

Tags: पुरस्कार
मागील बातमी

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’साठी अर्ज करण्याची मुदत २५ जुलैपर्यंत

पुढील बातमी

शिक्षण-प्रशिक्षण, कुशल मनुष्यबळाची देवाण-घेवाण यासाठी ऑस्ट्रेलियासमवेत संबंध अधिक वृद्धिंगत करणार – प्रधान सचिव मनिषा वर्मा

पुढील बातमी
शिक्षण-प्रशिक्षण, कुशल मनुष्यबळाची देवाण-घेवाण यासाठी ऑस्ट्रेलियासमवेत संबंध अधिक वृद्धिंगत करणार  – प्रधान सचिव मनिषा वर्मा

शिक्षण-प्रशिक्षण, कुशल मनुष्यबळाची देवाण-घेवाण यासाठी ऑस्ट्रेलियासमवेत संबंध अधिक वृद्धिंगत करणार - प्रधान सचिव मनिषा वर्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

November 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Oct    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 6,169
  • 14,451,166

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.