Tuesday, May 30, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

झेवियर संस्थेच्या कार्याचा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून गौरव

झेवियर इन्स्टिट्युशन ऑफ इंजीनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा १४ वा दीक्षान्‍त समारोह

Team DGIPR by Team DGIPR
March 19, 2023
in Ticker, वृत्त विशेष
Reading Time: 1 min read
0
झेवियर संस्थेच्या कार्याचा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून गौरव
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि. १९ : देशभरातील सेंट झेवियर शैक्षणिक संस्था शैक्षणिक गुणवत्तेशिवाय शिस्त, समर्पण भाव, धर्मनिरपेक्षता व राष्ट्रीयत्वाच्या भावनेच्या संवर्धनासाठी सुपरिचित आहेत. संस्थेनी देशाला उत्तम खेळाडू, कलाकार, वैज्ञानिक, समाजसेवक व चांगले नागरिक दिले आहेत, त्यामुळे केवळ मुंबई व महाराष्ट्रातच नव्हे तर देशात झेवियर संस्थेचे नाव आदराने घेतले जाते, या शब्दात राज्यपाल रमेश बैस यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

झेवियर इन्स्टिट्युशन ऑफ इंजनिअरिंग या झेवियर परिवारातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा १४ वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या माहीम येथील प्रांगणात शनिवारी संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

झेवियर संस्थेने आयोजित केलेला दीक्षांत समारोह हा आपला मुंबईतील पहिलाच दीक्षांत समारोह असल्याचे नमूद करून देशाच्या प्रगतीच्या भावी वाटचालीत वैज्ञानिकांसह अभियंत्यांचे योगदान महत्वाचे असेल, असे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.

संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातील अभियंत्यांमुळे भारताला जगाच्या माहिती तंत्रज्ञानाची राजधानी अशी ओळख मिळाल्याचे नमूद करून अभियांत्रिकी स्नातकांनी समाज व देशासाठी काम केले तर ते दीर्घ काळ स्मरणात ठेवले जाईल, असे त्यांनी  नमूद केले.

समूह विद्यापीठाकडे वाटचाल

सेंट झेवियर शैक्षणिक संस्था आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयासह तीन इतर संस्थांच्या सहकार्याने स्वतंत्र समूह विद्यापीठ निर्मितीसाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती  झेवियर अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ जॉन रोझ यांनी यावेळी दिली.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते महाविद्यालयाच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच तीन विद्याशाखांमधील प्रत्येकी ३ गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दीक्षांत समारोहात एकूण २७७ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.

यावेळी सेंट जोसेफ विद्यापीठ, बंगळूरुचे कुलगुरू डॉ व्हिक्टर लोबो, मद्रास विद्यापीठाचे माजी कुलगुरू इग्नासिमुथू, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वय. डी.  वेंकटेश, झेवियर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र शिंदे, संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, स्नातक व पालक उपस्थित होते.

०००

 

Maharashtra Governor applauds

Xavier Institutions for excellence

 

Maharashtra Governor Ramesh Bais applauded the Xavier institutions for promoting academic excellence while maintaining and upholding discipline, dedication and values of nationalism and secularism. The Governor placed on record his appreciation of the institution for giving the nation some of the best sportspersons, artists, scientists, writers, social workers and good citizens.

The Governor was addressing the 14th Annual convocation of the Xavier Institution of Engineering at its campus in Mahim, Mumbai on Sat (18 Mar).

The Governor applauded the contribution of engineers in the nation’s progress and development and called upon the graduates to work for the society and the nation.

Director of Xavier Institution of Engineering Dr John Rose informed that the Xavier’s College is striving to form a cluster university alongwith the group’s Management, Engineering and Education institutes.

The Governor launched the Annual College Magazine and felicitated the first 3 toppers from three Engineering disciplines. Two hundred seventy seven graduates from IT, ExTC and Computer Engineering disciplines were awarded degrees at the Convocation.

Dr. Victor Lobo, Vice Chancellor of St. Joseph’s University Bangalore, Dr Ignacimuthu, former Vice Chancellor of Madras University, Dr Y D Venkatesh, Principal, members of the Governing body, Principals of affiliated colleges, teachers, staff, graduating students and parents were present.

 

000

 

 

Tags: दीक्षान्‍त समारोह
मागील बातमी

जिल्हा सत्र न्यायालयाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण

पुढील बातमी

महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त उद्या कार्यक्रम

पुढील बातमी
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त उद्या कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

May 2023
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Apr    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 707
  • 12,629,838

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.