मुंबई, दि. 17 : केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला यांच्या उपस्थितीत आज गेट वे ऑफ इंडिया येथे सागर परिक्रमेच्या पाचव्या चरणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र मत्स्यउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार, सहआयुक्त महेश देवरे आदी उपस्थित होते. यानंतर मंत्री श्री. रूपाला मुख्य कार्यक्रमासाठी करंजा, ता. उरण, जि. रायगडकडे रवाना झाले.
००००
निलेश तायडे/सं.स