Tag: चक्रीवादळ

चक्रीवादळामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू – पालकमंत्री दादाजी भुसे

चक्रीवादळामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू – पालकमंत्री दादाजी भुसे

पालघर दि. 21 :- "म्युकरमायकोसीस" तसेच लहान मुलांना होणारे आजार आणि कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य आराखडा तयार करण्याचे निर्देश ...

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या प्रयत्नामुळे अन्सारी कुटुंबियांना मिळाला आर्थिक आधार

चक्रीवादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करा – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई, दि.19 : जागतिक वातावरणात होणारे बदल लक्षात घेता दरवर्षी मान्सूनच्या पूर्वी चक्रीवादळ येण्याची शक्यता गृहीत धरून या वादळाने कमीतकमी ...

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केला मुंबईतील चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केला मुंबईतील चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा

मुंबई, दि.१८ : राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मुंबईतील विविध ...

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

रत्नागिरी दि. १८ :- तोक्ते चक्रीवादळाच्या धर्तीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली ...

ठाणे महापालिका आयुक्तांची आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट

ठाणे महापालिका आयुक्तांची आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट

ठाणे, दि. १७ : तोक्ते चक्रीवादळामुळे काल रात्रीपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज प्रादेशिक ...

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे नागरिकांना आवाहन

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे नागरिकांना आवाहन

पालघर, दि.१५ : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार अरबी समुद्रात निर्माण होणा-या चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात दिनांक १६ ते ...

कोटा येथे अडकलेले 32 विद्यार्थी रायगडकडे रवाना

पनवेल चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपुर्द

रायगड : निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री ...

तळा व माणगाव तालुक्यातील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे वितरण

तळा व माणगाव तालुक्यातील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे वितरण

अलिबाग, जि.रायगड, दि. 14 (जिमाका) : निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या ...

चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

अलिबाग,जि.रायगड, दि. 14 (जिमाका) : निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या ...

स्थलांतरित आणि गरीबांना अन्नधान्य वाटप करण्याची परवानगी द्या

रायगड, रत्नागिरीतील निसर्ग चक्रीवादळ बाधितांना प्रतिकुटुंब दहा किलो गहू व तांदळाचे मोफत वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई, दि. ११ : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड,रत्नागिरी जिल्ह्यांना मोठा ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

वाचक

  • 16,010
  • 12,165,157