महामानवाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 05 : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प ...