जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामांची कालमर्यादा पाळावी – पालकमंत्री सुभाष देसाई
औरंगाबाद, दि.29 (जिमाका) :- औरंगाबाद- वैजापूर, औरंगाबाद- सिल्लोड-अजिंठा या रस्त्यांसह जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करत कालमर्यादा पाळण्याचे ...