दि. 5: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायूसेनेच्या विमानाने दुपारी 3.45 मिनिटांनी आगमन झाले.
त्यांचे स्वागत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री...