मुंबई, दि. ३० : राज्य विधिमंडळाच्या सन २०२५ पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास विधानपरिषदेत ‘वंदे मातरम्’ आणि राज्यगीताने सुरुवात झाली.
विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी...