मुंबई,दि.11 : लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्याने केलेल्या कामाचे कौतुक केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तिथल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन...
मुंबई, दि. 12 : जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी...
ठाणे, दि.11 (जिमाका) :- दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे मोटार वाहन विभाग आयोजित रस्ता सुरक्षित अभियान अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन...
ठाणे, दि.11 (जिमाका) :- आज ठाण्यातील खोपट बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना 2025 चे व नवीन इलेक्ट्रिक बसेसचे...
लातूर, दि. ११ : सहकार विभागाच्या माध्यमातून गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या संस्थांना आर्थिक सहाय्य देवून त्यांचे...