वृत्त विशेष
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अनमोल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 28 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी कार्यातून राज्यकारभार केला. संपूर्ण देशभरात त्यांनी मंदिरांची पुननिर्मिती व घाटांची बांधणी केली, त्यांनी तयार केलेल्या विहिरी, तलाव यांचे...