वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्वातंत्र्यवीर गौरव दिनानिमित्त 'शतजन्म शोधिताना' सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मुंबई, दि. २८ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे - वर्सोवा सागरी...