‘दिलखुलास’ कार्यक्रमात सोमवार दि. २१ राेजी मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

0
8

मुंबई, दि. १८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार दि. 21 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा ‘दिलखुलास’ कार्यक्रम प्रसारित होईल.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here