यवतमाळ,दि 16 जिमाका) : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी आर्णी रोडवरील बिरसा मुंडा चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी यवतमाळातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे, दि.३: जागतिक स्तरावरील कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेता 'डीपेक्स'च्या माध्यमातून कुशल, उपक्रमशील मनुष्यबळ उपलब्ध होत आहे, आगामी काळात सामाजिक गरजांची पूर्तता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून...
मुंबई, दि. 3 : एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत...
मुंबई, दि. ३ : गृह विभागांतर्गत असणाऱ्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील सहायक रासायनिक विश्लेषक, गट-ब, वैज्ञानिक सहायक, गट-क, वैज्ञानिक अधिकारी (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), गट-ब व...
मुंबई, दि. 3 : भारताबद्दल फार पूर्वीपासून कुतूहल होते व मुंबईबद्दल अनेक पुस्तकांच्या माध्यमातून वाचले होते. प्रत्यक्ष होत असलेल्या भारत भेटीमुळे आपण अक्षरशः अचंबित...