दरे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले स्वागत

सातारा दि. 23 :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दरे ता. महाबळेश्वर येथे आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक समिर शेख, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार तेजस्विनी पाटील, गट विकास अधिकारी अरुण मरभळ आदी उपस्थित होते.

00000