ठाणे, दि.३ (जिमाका) : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथील निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर उपस्थित होते.
ताज्या बातम्या
मराठवाडा मुक्तिसंग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
Team DGIPR - 0
लातूर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा
लातूर, दि. १७ : मराठवाड्याच्या भूमीला निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी लढल्या गेलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या प्रेरणादायी इतिहासाला...
मराठवाडा मुक्तिसंग्रामात अनेक हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान अमूल्य – पालकमंत्री अब्दुल सत्तार
Team DGIPR - 0
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
• अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच तातडीने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल
• महत्वपूर्ण...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेट
Team DGIPR - 0
पुणे, दि. १६ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि आरती केली. यावेळी श्री. फडणवीस यांचा...
‘दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची उद्या...
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १७: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'शाश्वत पर्यावरण विकास परिषद' या विषयावर महाराष्ट्र राज्य कृषि मूल्य आयोगाचे...
‘वंदे भारत ट्रेन’च्या माध्यमातून विकसित देशातील प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा भारतीयांना उपलब्ध- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Team DGIPR - 0
पुणे, दि. १६: वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन ही भारताची शान असून विकसित देशातील प्रवाशांना ज्या प्रकारच्या प्रवासाच्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा भारतीयांना या...