नागपूर,दि. 20 : राज्याचे कॅबीनेट मंत्री जयकुमार रावल यांनी आज दीक्षाभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे, नारायण पाटील, बबन चौधरी, डी. एस. गिरासे, बंटी नगराळे आदी उपस्थित होते. श्री. रावल यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीला अभिवादन केले.
00000