मुंबई दि. 24 :नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ, संयमी, क्षमाशील व धीरोदात्त जीवनाचे स्मरण देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान व संपन्नता घेऊन येवो, या सदिच्छेसह सर्वांना नाताळ तसेच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
ताज्या बातम्या
‘सहकारातून समृद्धी’अंतर्गत गाव पातळीवर सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
Team DGIPR - 0
विविध कार्यकारी सेवा सोसायटीला ग्रामीण भागात विविध सेवा पुरविण्याची जबाबदारी
गाव पातळीवर दुग्ध संस्थांना पाठबळ देवून मराठवाड्यात दुग्ध व्यवसायाला गती देणार
सहकारी संस्थांमध्ये...
डिजिटल भारत योजनेंतर्गत २७ तारखेला जमीन मालकीचा हक्क देणाऱ्या मालमत्ता कार्ड वाटप मोहिमेचा महाशुभारंभ...
Team DGIPR - 0
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रमुख उपस्थिती
राज्यातील ३० जिल्ह्यात सूमारे ३० हजार ५१५ गावांमधील जनतेला होणार लाभ
नावावर जमीन झाल्याने बँकातील...
सहकारातून विदर्भातील दुग्धोत्पादनाला चालना देणार – राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
Team DGIPR - 0
नागपूर, दि. 25 : पूर्वी कृषी विभागात समाविष्ट असलेल्या सहकार विभागाची आता स्वतंत्र निर्मिती करण्यात आली आहे. या विभागाच्या माध्यमातून अनेक योजना व उपक्रम राबविण्यात येत...
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सर्वकष कायदा करण्यासाठी प्रयत्नशील : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
Team DGIPR - 0
नाशिक, दि. 25 डिसेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : शेतकऱ्यांची द्राक्षासह शेतीमाल विक्रीतून वेळोवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन मंत्री यांच्याशी चर्चा करून सवर्कष स्वरूपाचा कायदा...
माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले अभिवादन
Team DGIPR - 0
बुलढाणा, दि. २५ : भारताचे दिवंगत माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील समाधीस्थळावर जाऊन केंद्रीय आयुष,आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री...