भंडारा, दि.१० : आमदार नाना पटोले यांच्या सुकळी येथील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांत्वन पर भेट दिली. नुकतेच श्री.पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
ताज्या बातम्या
प्रेम, संवाद, सहवास, सहनशीलतेमुळे मराठीचा अमराठीशी सुखाने संसार !
Team DGIPR - 0
साहित्य संमेलनातील परिसंवादाचा सूर
नवी दिल्ली दि.२२: प्रेम, संवाद, सहवास आणि सहनशीलतेमुळे संसार सुरळीत होतोय असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातत आयोजित 'मनमोकळा संवाद -...
मराठी तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे
Team DGIPR - 0
मराठी पाऊल पडते पुढे या चर्चासत्रातील सूर
नवी दिल्ली दि. २२ : मराठी तरुणांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास निश्चित यश मिळते, असा सूर...
यवतमाळ जिल्ह्याची साहित्य समृद्धी
Team DGIPR - 0
साहित्य हा तीन अक्षरी शब्द! जीवन व्यापून टाकणारा, जीवनाला गवसणी घालणारा, जीवनाचे प्रतिबिंब असणारा, जीवनाला समजावून सांगणारा, जीवनाला साथ देणारा, जीवनाला समजून घेणारा, जीवनाला...
अहिल्यानगरचे वाङ्मयोपासक मंडळ
Team DGIPR - 0
मराठी भाषा अनेक कारणांनी समृद्ध होत गेली आहे. अनेकांनी त्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीच्या प्रवासाचे एका अर्थाने मंथनचं सुरु...
मराठी भाषा आणि पैठण नगरी
Team DGIPR - 0
मराठी संस्कृती आणि मऱ्हाटी भाषा यांचे नाते पैठणनगरीशी अतिप्राचीन काळापासून आहे. अगदी इसवी सन पूर्व ६ व्या शतका पासून ते थेट १९ व्या शतकापर्यंत...