मुंबई, दि. १३ : नाशिक-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल आणि जखमींवरील उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
ताज्या बातम्या
गुढीपाडवा सकारात्मकता, नवउत्साहाचा सण – सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला
Team DGIPR - 0
नवी दिल्ली, दि. ३०: महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत, राजधानीतील दोन्ही महाराष्ट्र सदनात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवे चे उद्घाटन
Team DGIPR - 0
नागपूर, दि. ३० : नागपूर – अमरावती रोडवरील बाजारगाव स्थित सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज...
संघटन, समर्पण व सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी
Team DGIPR - 0
माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची नेत्र संस्था ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती
माधव नेत्रालयाने जनतेच्या...
दीक्षाभूमीत सामाजिक समता, समानता, न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव – पंतप्रधान नरेंद्र मोदी
Team DGIPR - 0
नागपूर, दि. ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले.
पंतप्रधान मोदी यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाला...
स्मृती मंदिरामुळे राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्याची प्रेरणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
Team DGIPR - 0
नागपूर, दि. ३०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसराला भेट देऊन आद्य सरसंघचालक पू. केशव बळीराम हेडगेवार यांचे...