मुंबई, दि. १३ : नाशिक-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल आणि जखमींवरील उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
ताज्या बातम्या
छत्रपती महाराणी ताराबाई यांचे कार्य सर्वदूर जाण्यासाठी लेखणीची गरज – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती
Team DGIPR - 0
कोल्हापूर, दि. 13 : छत्रपती ताराबाई यांच्या कार्याची स्फूर्ती घेऊन आत्ताच्या पिढीने पुढे जात राहिले पाहिजे यासाठी त्यांचा इतिहास प्रत्येकाला माहित असणे गरजेचे असून...
टेकड्यांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
Team DGIPR - 0
महानगरपालिकेशी संबंधित विषयांसदर्भात २३ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन
पुणे, दि.13: पुणे शहर परिसरात 17 टेकड्या असून त्यावर सातत्याने लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी सुरक्षितेतच्यादृष्टीने प्रशासन, महानगरपालिकाने नागरिकांनासोबत घेऊन सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, याकरीता निधी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘विहंग संस्कृती कला महोत्सव’चा सांगता समारोह संपन्न
Team DGIPR - 0
ठाणे, दि.१३(जिमाका) :- संस्कृती युवा प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने ११ व्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाचा सांगता समारोह मुख्यमंत्री देवेंद्र...
महाबळेश्वर, पाचगणीसह कांदाटी खोऱ्यातील पर्यटन वाढीसाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Team DGIPR - 0
सातारा दि. 13(जि.मा.का.) : महाबळेश्वर, पाचगणीसह कांदाटी खोऱ्यातील स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा हा प्रमुख उद्देश ठेवून या भागातील पर्यटन वाढीसाठी शासन कटिबद्ध आहे, असे...
शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम मिशन मोडवर राबवावेत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १३ :- शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम कार्यक्रम मिशन मोडवर राबवावेत. यामध्ये १०० दिवसांचा कार्यक्रम, नवीन शैक्षणिक धोरण व आरटीआयची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशा...