मुंबई, दि. ३ : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने झाली.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह अन्य मंत्रीमहोदय व विधान परिषद सदस्य उपस्थित होते.
०००