सातारा, दि. 11 : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.