मुंबई, दि. १५ : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास सलामी दिली. ध्वजारोहण कार्यक्रमास श्रीमती अमृता फडणवीस आणि अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
0000