राज्यात १ लाख ४९ हजार ७९८ ॲक्टिव्ह रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.१३: राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४९ हजार ७९८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले ११,८१३ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४१३ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२०० (४८), ठाणे- १९६ (१३), ठाणे मनपा-२२७ (९),नवी मुंबई मनपा-३३३ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३४५ (१३),उल्हासनगर मनपा-३९ (८), भिवंडी निजामपूर मनपा-१८ (८), मीरा भाईंदर मनपा-१४६ (५), पालघर-१७२ (२), वसई-विरार मनपा-२१३ (१०), रायगड-३१७ (९), पनवेल मनपा-१८९ (६), नाशिक-१९५ (६), नाशिक मनपा-६६९ (८), मालेगाव मनपा-६२ (१),अहमदनगर-२९९ (३),अहमदनगर मनपा-२२९ (५), धुळे-६५ (३), धुळे मनपा-३३ (२), जळगाव-४१२ (१२), जळगाव मनपा-८६ (३), नंदूरबार-८८ (१), पुणे- ३९६ (२५), पुणे मनपा-११४८ (४८), पिंपरी चिंचवड मनपा-८४८ (१९), सोलापूर-२६८ (५), सोलापूर मनपा-५१ (१), सातारा-३२० (२०), कोल्हापूर-७२४ (२२), कोल्हापूर मनपा-११३ (१४), सांगली-७९ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४४ (७), सिंधुदूर्ग-२ (१), रत्नागिरी-६१ (२), औरंगाबाद-१६९, औरंगाबाद मनपा-१४३ (१), जालना-८१ (२), हिंगोली-३३ (२), परभणी-२० (२), परभणी मनपा-४२ (१), लातूर-१३८ (६), लातूर मनपा-८३ (५), उस्मानाबाद-२०७ (९), बीड-१२० (३), नांदेड-५७ (२), नांदेड मनपा-१९ (२), अकोला-१९, अकोला मनपा-१४ (२),अमरावती-१४, अमरावती मनपा-६१ (२), यवतमाळ-७९ (२), बुलढाणा-४५ (२), वाशिम-३४ (१), नागपूर-१२३ (३), नागपूर मनपा-४२० (१२), वर्धा-१४, भंडारा-१२, गोंदिया-३२ (२), चंद्रपूर-६७, चंद्रपूर मनपा-२२ (१), गडचिरोली-३४, इतर राज्य २१.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख २५ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- (१,२७,५५६) बरे झालेले रुग्ण- (१,००,९५४), मृत्यू- (६९९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,३१४)
ठाणे: बाधित रुग्ण- (१,०९,७०३), बरे झालेले रुग्ण- (८६,९२३), मृत्यू (३१९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,५८९)
पालघर: बाधित रुग्ण- (१९,८९७), बरे झालेले रुग्ण- (१३,७७१), मृत्यू- (४६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६६०)
रायगड: बाधित रुग्ण- (२१,८१३), बरे झालेले रुग्ण-(१६,६४१), मृत्यू- (५५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६१६)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२४४९), बरे झालेले रुग्ण- (१५३६), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२१)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५३६), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४८)
पुणे: बाधित रुग्ण- (१,२२,०२०), बरे झालेले रुग्ण- (७८,८३८), मृत्यू- (२९५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०,२२५)
सातारा: बाधित रुग्ण- (६५५२), बरे झालेले रुग्ण- (४१३२), मृत्यू- (२०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२१३)
सांगली: बाधित रुग्ण- (५४२१), बरे झालेले रुग्ण- (२९५५), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२९७)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१२,०१३), बरे झालेले रुग्ण- (५६३०), मृत्यू- (३१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०७१)
सोलापूर: बाधित रुग्ण- (१३,१५५), बरे झालेले रुग्ण- (७६८५), मृत्यू- (६११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८५८)
नाशिक: बाधित रुग्ण- (२३,५०३), बरे झालेले रुग्ण- (१५,०४३), मृत्यू- (६३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८२९)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (११,५६१), बरे झालेले रुग्ण- (७९०२), मृत्यू- (१२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५३६)
जळगाव: बाधित रुग्ण- (१६,२७८), बरे झालेले रुग्ण- (११,००४), मृत्यू- (६५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६२०)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (१०८८), बरे झालेले रुग्ण- (६७२), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६५)
धुळे: बाधित रुग्ण- (४४६१), बरे झालेले रुग्ण- (२९७५), मृत्यू- (१३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४६)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७,५३१), बरे झालेले रुग्ण- (११,६४९), मृत्यू- (५५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३२५)
जालना: बाधित रुग्ण-(२८५३), बरे झालेले रुग्ण- (१७३३), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१८)
बीड: बाधित रुग्ण- (२३५३), बरे झालेले रुग्ण- (६३७), मृत्यू- (४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६७२)
लातूर: बाधित रुग्ण- (४६२८), बरे झालेले रुग्ण- (२०७४), मृत्यू- (१८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३७४)
परभणी: बाधित रुग्ण- (१२९०), बरे झालेले रुग्ण- (५०५), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३५)
हिंगोली: बाधित रुग्ण- (८९५), बरे झालेले रुग्ण- (६२३), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)
नांदेड: बाधित रुग्ण- (३५४५), बरे झालेले रुग्ण (१५८९), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२७)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३०६५), बरे झालेले रुग्ण- (१४१८), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५६५)
अमरावती: बाधित रुग्ण- (३२०१), बरे झालेले रुग्ण- (२१६९), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४०)
अकोला: बाधित रुग्ण- (३१३६), बरे झालेले रुग्ण- (२५३४), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६७)
वाशिम: बाधित रुग्ण- (१०४७), बरे झालेले रुग्ण- (७०६), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२१)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (२११०), बरे झालेले रुग्ण- (१२८१), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७२)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (१८३३), बरे झालेले रुग्ण- (११५०), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३५)
नागपूर: बाधित रुग्ण- (११,१५१), बरे झालेले रुग्ण- (४११६), मृत्यू- (३०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७२७)
वर्धा: बाधित रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण- (२०७), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)
भंडारा: बाधित रुग्ण- (४४३), बरे झालेले रुग्ण- (२७४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६६)
गोंदिया: बाधित रुग्ण- (७१३), बरे झालेले रुग्ण- (४२२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (९३२), बरे झालेले रुग्ण- (४७८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५०)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (४९०), बरे झालेले रुग्ण- (३५४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५८६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२८)
एकूण: बाधित रुग्ण-(५,६०,१२६) बरे झालेले रुग्ण-(३,९०,९५८),मृत्यू- (१९,०६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४९,७९८)
(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ४१३ मृत्यूंपैकी २८८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५१ मृत्यू ठाणे जिल्हा –३१, जळगाव -४, पुणे -३, नाशिक -३,पालघर -३, लातूर -२, उस्मानाबाद -२, रायगड -१, वाशिम -१ आणि औरंगाबाद -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
अजय जाधव..१३.८.२०२०